Induction programme for newly admitted students for academic year 2019-20 was organised by team of academic coordinator. Dr H P Taskar, Principal of the institute has inaugurated the program. On this occasion Prof S S Prabhune (HOD Electronics) has introduced i-scheme curriculum and explained method of implementation outcome based education. Dr K B Ladhane (HOD Cevil) focused on importance of student behaviour and discussed Anti ragging act. Prof S S Patil guided about various scolorship schemes and MAHADBT portal.

Prof Ravi Korde explained the importance of communication in technical education. Session was concluded by the invaluable guidance of Dr H P Taskar, Principal of the institute on the topic of personality development for student. All HOD , Staff members , Students and their Parents were present on the occasion. Also departmental visit was organised by respective HOD’S followed by discussion about the curriculum.

शासकीय तंत्र निकेतन जिंतूर येथील विद्यार्थी ISTE नरसी मोनजी बेस्ट प्रोजेक्ट स्पर्धेसाठी दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी मुकेश पटेल स्कूल ऑफ मॅनेजमेण्ट अँण्ड इंजिनीरिंग विले पार्ले मुंबई येथे गेले होते. सदरील स्पर्धा ही Indian Society for Technical Education यांनी आयोजित केली होती. डॉ. एच. पी. तासकर प्राचार्य शासकीय तंत्र निकेतन जिंतूर यांच्या अध्यक्षतेखाली मुलांना या स्पर्धेसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. प्राचार्याच्या विश्वासाला सार्थकी ठरवत मुलांनी कमीत कमी संसाधानात या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. शासकीय तंत्र निकेतन जिंतूरसाठी ही एक अविस्मरणीय गोष्ट आहे.

या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असुन अणुविद्युत विभागातील अभिषेक बांडे, दिनेश कवडे व आनंद जोशी या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक तर संगणक विभागातील अभिषेक तोष्णीवाल, वैभव कांची व ओंकार मोरे या विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे. डॉ. एच. पी. तासकर प्राचार्य शासकीय तंत्र निकेतन जिंतूर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २९ व ३० जानेवारी २०१९ रोजी एल. डी. कॉलेज ऑफ इंगीनीरिंग अहमदाबाद गुजरात येथे झाला असुन विद्यार्थ्यांना या समारंभात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.